प्रिय 2020

प्रिय 2020
               खरंच तुला प्रिय 2020 ही उपमा देण्या एवढा तू काही केला नाहीस आता happy new year बोलतांनाही
विचार करावा लागेल happy बोलायचकी कि नाही हे वर्ष मानवी जीवनातलं एक भयंकर आणि वेगळं वर्ष होतं
 ज्याची कोणी कल्पनाही नसेल केली वर्षाची सुरुवात खूप थाटामाटात केली पण नंतर सगळे चित्रविचित्र झाले
                           वर्षाच्या सुरुवातीला अमेझॉनचे जंगलात अनेक अबोल प्राण्यांचे भयंकर प्रतीने जिवंत नाश केल
मग... आला सर्वांचाा राजा महाराजा कोरोना खरंच ते अबोल प्राणी खुप काही बोलून गेले वटवाघळाच्या्या रुपान नवा विषाणू सोडून गेले त्यांनाही वाटलं करून देऊ त्यांना त्यांच्या   चुकांची जाणीव कसे  ते करत आहे  आहेत ते 
 निसर्गाला  हाणी      
खुप  माणसाला दुखावलं  खुप जणांचे प्राण गेले, नोकऱ्या् गेल्या अर्थव्यवस्था ढासळली जेवढी स्वप्ने ही स्वप्ने राहिली खूूप अशांती पसरली नकारात्मक गोष्टींची रांगच लागली अनेक फिल्मी  सितारे हे त्या  काळया काळाच्या  ओघात जाऊन आभाळातले तारे झाले.अनेक निषेधात्मक आंदोलने झाली माणसांना त्यांच्या हक्कासाठी खुप गोष्टीना सामोरे जावे लागले अनेक मोठ्या वादळ वारंन लाटणी शेतकऱ्यांनाच आणि सामान्य माणसाचं हाल बेहाल केले जग भारात कुठे स्फोट, हले, लाटा, निषेध, आणि social media, news, Twitter वर लोकचे ज्ञान झाडणे आणि  
वाद  करणे वाढले.
  पण काही नवीन गोष्टी ही  झालायत  नवीन शिकायला भेटला.....
 पण लग्न संभारंभानी नाही सोडला माणसाचा पाठ मार्च ऐवजी डिसेंबर मद्ये मांडला लग्नाचा थाट तेही कॉरोनचा नाका वर टिचून हयातून लोकांचं कोरोना विषयी गाभीर्या समजतंय .
     सर्वांच्या जीवनात या वर्षाचा खूप तोटा आहे तसेच विद्यार्थ्यांना ही ऑनलाईन त्तासा मुळे पारंपारिक शिक्षणाची गोडी  नाहीसी होत आली आहे.शाळा  कॉलेजचे रम्य दिवस वेगवेगळे कार्यक्रम हे  आता मोबाईल संगती होत आहेत पण ती गोडी नाही.
              आता हे वर्ष पालटला आहे पण मनुष्याच राहणीमान आणि त्याच्या वाईट सवयी जोपर्यंत पालटत  नाहीत तोपर्यंत हा कोरोणा त्याच्या नवीन रूप दाखवणारच कारण निसर्गाला आपण अनेक कारणांनी आणि अनेक रूपांनी  आपण छळलेले आहे .आता हे वर्ष जात आहे विचार करुन आनंदी होतोय पण परिस्थिती ही जशाला तशीच आहे  आणि हे सर्व बदलने हे आपल्याच हातात आहे आपल्या सवयीने आपण नैसर्गिक संपत्तीची आणि प्राण्यांचे रक्षण  व आपली व आपल्या आजूबाजूच्या  परिसराची काळजि घेतली तर खरंच हे वर्ष  आणि पुढचे सर्व वर्ष ही आपल्या साठी happy year असतील.........happy new year🌍
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

THE REAL MEANING OF VIJAY DASHAMI

माऊसकीची टंचाई? हररवेली माणुसकी