माऊसकीची टंचाई? हररवेली माणुसकी

माणुसकीची टंचाई 

 “ मानव तू , मानवतेला कां विसरी ? 
माणुसकीसम नाही गोष्ट दुसरी 
श्रीमंत जरी तू , तुझ मन भिकारी 
चित्र रंगले , कुंचला कोरी 
स्वार्थात रंगली रे तुझी रात्र सारी
 जीवनाची प्रभात ही तुला झाली भारी .... "

माणसा माणसा कधी होशील माणूस ? 
विसरलास आज तू आईची कूस ! 
अत्याचाराच्या दुनियेत पैशाची फूस. 

रक्ताचे पाणी केले तिने आपल्या बाळासाठी बाळाने उगारली काठी आज त्याच मातेसाठी.... 

माणुसकीचा झरा कधी न आटावा
 गुपचूप वार करणारा शत्रू न भेटावा .... 
' जगा अन् जगू द्या ' हा महामंत्र व्हावा
 खऱ्या अर्थाने जगात ' माणूस ' जगावा ....

" असे बेमालूमपणे शब्द जुळतात . माणूस अन् माणुसकी एकात एक असे दोन शब्द . पण आज या दोघांची फारकत का होत आहे ? अन्य पशुपक्ष्यांपेक्षा ' मानव ' अधिक बुध्दिमान व प्रगल्भ आहे . असा मानव जर माणुसकी विसरला तर ही गोष्ट संपूर्ण मानवजातीला त्रासदायक ठरेल . कारण मानव अन् दानव मग सारखेच ! या कलियुगात पदोपदी माणूस माणुसकी विसरला आहे , याचाच प्रत्यय येतो . विज्ञानाने प्रगतीकडे वाटचाल करणारा प्रगत मानव अंतंरगातून मात्र शून्य , कोरडा , स्वार्थी व अभिमानी तसेच आत्मकेंद्रित होत चालला आहे . स्वतःव्यतिरिक्त कोणाचा विचार तो करीत नाही . ' हे विश्वचि माझे घर ' समजून कार्य करणारे ज्ञानदेवसारखे संत किंवा ने आहे . यांच्या भगतसिंगसारखे क्रांतिकारी , शिवरायांसारखा नेता या सर्वांच्या जीवनाकडे पाहिले तर लक्षात येते की , आज काय चालले आहे ? सत्ता व संपत्ती यांच्या लोभापायी मानव दानव होत चालला आहे . आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा बळी गेला तरी यांना पर्वा नाही माणसा माणसा कधी होशील माणूस ? SA
हरवला आहे माणूस आधुनिक जगात चाला आहे तो लांब आपलायच युगात जिथे कोणी नाही त्याला समजायला insta, fd ला चार गोष्टी छान motivational टाकून खरया जीवनात खरा वागायचंच विसरा आहे हा आधुनिक युगात ला माणूस 
 " , दलितांचे अश्रू पुसनारे  इच्छा परमेश्वराकडे dr. बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिबा फुले आणि खुप थोर यक्ती आणि आजचा माणुसकी न बाळगणारा माणूस किती विरुध्द टोके ! व आगरीबांचे शिव्याशाप घेण्यापेक्षा मंगल आशीर्वाद घ्या . साने गुरुजी म्हणतात खिस " माणुसकीची वाढ म्हणजे सुधारणा बाडून मने श्रीमंत हवीत , परोपकारी हवीत . स्वार्थ नको . तरच माणुसकी वाढेल व नी व खरी सुधारणा होईल . हितगुज सांगायला आणि हृदयाशी धरायला माणूस पाहिजे , तिथे यंत्रे येत नाहीत . शेवटी ... माणुसकीचा झरा कधी न आटावा सकी गुपचूप वार करणारा शत्रू न भेटावा .... ' जगा अन् जगू द्या ' हा महामंत्र व्हावा

.. 

Comments

Popular posts from this blog

THE REAL MEANING OF VIJAY DASHAMI

प्रिय 2020